भरधाव बाईकने दोघांना उडविले

मुंबईत भरधाव बाईकने दोघांना उडविले

मुंबईतल्या हिट एन्ड रनची घटना घडलीये. एका भरधाव बाईकस्वाराने दोन पोलिसांना उडवलयं. पहाटेच्या सुमारास नाकाबंदीच्या वेळी ही घटना घडलीये.

Feb 4, 2013, 12:05 PM IST