भरत जाधव यांच्या वडिलांचे निधन

अभिनेता भरत जाधव यांच्या वडिलांचे निधन

अभिनेता भरत जाधव यांचे वडील गणपत हरीभाऊ जाधव (८८) यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने काल कोल्हापूर येथे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Apr 22, 2017, 01:22 PM IST