ब्रेन ट्युमर

तीव्र डोकेदुखी, चक्कर येते? वेळीच सावध व्हा, होऊ शकतो 'हा' भयंकर आजार

Brain Tumor Symptoms in Marathi: आजकालच्या जीवनशैलीत डोकेदुखीची समस्या ही सर्वसामान्य होत चालली आहे. जर यामुळे वारंवार वेदना होत असतील आणि चक्कर येत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. 

Jun 8, 2023, 10:20 AM IST

ब्रेन ट्युमरच्या या '७' लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात!

आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते.

Jul 27, 2018, 12:12 PM IST

जगातला सगळ्यात मोठा ब्रेन ट्युमर काढण्यात नायर रुग्णालयाचे डॉक्टर यशस्वी

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय.

Feb 22, 2018, 11:25 PM IST

अजब-गजब : मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार!

जगात नेहमी काहीतरी विलक्षण घडत असतं... ब्राझीलमधील एका नागरिकाने असंच काहीसं करून दाखवलंय. त्याने आपल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान जराही न घाबरता या पूर्ण वेळ गिटार वाजवत गाणी म्हणत होता.

Jun 9, 2015, 03:49 PM IST

जीन्सचे रंग.. करती आयुष्य बेरंग

जीन्स पँट रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांमुळं मालेगावात घातक रासायनिक प्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेची वा प्रदूषण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता रंगविण्याचं उद्योग सुरु आहे. अशा उद्योगांमुळे मालेगावकरांचचं नव्हे तर गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या गावांतील ग्रामस्थांचं जीवन धोक्यात आलं आहे.
आजची आवडती फॅशन म्हणजे जीन्स..

Sep 9, 2012, 11:29 PM IST