बोर्ड

शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार, पेपरचे गठ्ठे बोर्डात परत पाठवले

राज्यभरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी यंदाही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय

Apr 8, 2018, 02:15 PM IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा भारताला इशारा, ही स्पर्धा धोक्यात

एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपमध्ये बीसीसीआयनं भारतीय टीम पाठवायला नकार दिला आहे.

Mar 2, 2018, 11:42 AM IST

दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे.  १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे. 

Sep 18, 2017, 12:35 PM IST

बोर्डाचं काम सिनेमांना सेन्सॉर करणं नाही - शबाना आझमी

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय. 

Jul 25, 2017, 12:07 PM IST

...तर ट्रॅव्हिस हेड होणार ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डामधला वाद अजूनही सुरुच आहे.

Jun 29, 2017, 11:17 PM IST

सीबीएसई : बोर्डाच्या परीक्षेतील मार्कांमध्ये मोठा गोंधळ

सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या निकालामध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलेय. १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये मोठी गडबड झाल्याचे समोर आलेय.

Jun 18, 2017, 11:16 AM IST

बिहारच्या यंदाच्या टॉपरलाही अटक, बोर्डानं रद्द केला निकाल

बिहारच्या बारावीच्या बोर्डाचा टॉपर गणेश कुमार याला शुक्रवारी अटक करण्यात आली. एएनआयच्या रिपोर्टनुसार, बिहार स्कूल परीक्षा बोर्डानं (बीएसईबी) गणेश कुमारच्या परीक्षेचा निकाल रद्द केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. 

Jun 3, 2017, 09:48 AM IST

उद्या जाहीर होणार सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत. 

May 23, 2017, 01:08 PM IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचा मोहम्मद इरफान निलंबित

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफानला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे.

Mar 14, 2017, 04:13 PM IST

बारावीचा सलग तिसरा पेपरही व्हॉटसअपवर व्हायरल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्याच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा सलग तिसरा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Mar 7, 2017, 08:39 AM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर 

Jan 2, 2017, 09:51 PM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे  वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Jan 2, 2017, 09:37 PM IST

जेव्हा एक तरुण मी मुस्लीम असल्याचा बोर्ड घेऊन उभा राहतो

भारत असा देश आहे ज्यामध्ये सर्वाधिक भाषा बोलणारे, सर्वाधित जाती आणि धर्माचे लोकं राहतात. असहिष्णूतेच्या मुद्दावर अनेकांनी या देशात रान उठवलं. भारताचा सच्चा नागरीक हा समोरचा कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असला तरी त्याला आपल्या सारखंच समजतात. सर्व धर्माचे लोकं देशात आनंदाने आणि एकजुटीने राहतात. याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे.

Aug 26, 2016, 02:30 PM IST