बॉम्बची अफवा

चर्चगेट रेल्वे स्थानकात बॉम्बच्या अफवेने गोंधळ

 पश्चिम रेल्वेचे चर्चगेट रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असून रेल्वे स्टेशन आम्ही उडवून देऊ अशी धमकी देणारा निनावी फोन आज सकाळी १०.४० वाजता आरपीएफ कंट्रोल रुम येथे आला होता. 

Jul 13, 2017, 10:54 PM IST

लिपस्टिकनं लिहिली बॉम्बची धमकी, दिल्लीत विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

बॉ़म्बच्या धमकीनंतर आज बँकॉकहून इस्तांबूलला जाणाऱ्या तुर्कस्तान एअरलाईन्सच्या विमानाचं दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमजर्न्सी लँडिंग करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअरबस 330 हे विमान दुपारी 1.41 वाजता दिल्लीत सुरक्षितपणे उतरलं. 

Jul 7, 2015, 05:16 PM IST

हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्बची बोंबाबोंब

हारवर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब होताच पूर्ण विद्यापीठ खाली करण्यात आले. तसेच विद्यापीठातील होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समजतात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ही अफवा असल्याचे चौकशीनंतर समजले.

Dec 17, 2013, 12:02 PM IST

मुंबईत बॉम्बची अफवा पसरवणार्‍याला अटक

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रेल्वे नियंत्रण कक्षात सातत्याने फोन करून बॉम्ब असल्याची अफवा पसरवणार्‍या धनवीन बरोटा (४०) याला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

Aug 28, 2013, 10:22 AM IST