बेस्ट बस

बेस्ट एसी बस विकत घ्या भंगारच्या भावात...

तोट्यात चालणा-या 266 एसी बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय...

Apr 18, 2017, 07:16 PM IST

मुंबईकरांचा बसप्रवास महागणार?

बेस्टचा वाढता तोटा लक्षात घेता मुंबईकरांचा बसप्रवास महागण्याची शक्यताय. बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळून पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन भाडेवाढीसह अनेक कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

Apr 3, 2017, 08:12 AM IST

बेस्ट तोट्यात जाण्याचे खरं कारणं जाणून घ्या

 बेस्ट ही कंपनी तोट्यात आहे, बस चालविणे परवडत नाही अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो, पण नेमकं बेस्ट का तोट्यात आहे याचं कारण तुम्हांला माहिती आहे का... 

Aug 10, 2016, 05:13 PM IST

बेस्टचे 'ते' बंद मार्ग सुरु, शिवसेनेचा महाव्यवस्थापकांना घेराव

शहरातील ५२ बस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेणार्‍या बेस्ट प्रशासनाला शिवसेनेने जोरदार दणका दिला. त्यामुळे हे बंद मार्ग तीन दिवसांत पुन्हा सुरु होणार आहेत. 

May 3, 2016, 09:10 AM IST

धुलीवंदन दिवशी बेस्ट बसेसला सुट्टी

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी बेस्टनं बसेसना सुट्टी दिली आहे. 

Mar 23, 2016, 11:01 PM IST

'बोनस मिळाला नाही तर बेस्ट बस बंद'

यंदा दिवाळीचा बोनस दिला नाही, तर तीन दिवस काम बंद करण्याचा इशारा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय.

Oct 14, 2015, 04:31 PM IST

बेस्टची मुंबईकरांना गुडन्यूज, दैनंदिन पासमध्ये मोठी कपात

 गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुडन्यूज दिली आहे. उद्यापासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होते आहे.

Sep 15, 2015, 02:12 PM IST

रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट सोडणार जादा 210 बसेस

रक्षाबंधनाचा उत्साह हळूहळू आता सर्वत्रच दिसू लागतोय. याच आनंदात भर पा़डणारी बातमी बेस्टने दिलीय. रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात चाकरमान्यांच्या सोयीसाठी 210 बेस्ट बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 26, 2015, 01:21 PM IST

वयस्कानं बसमध्ये सर्वांसमोर उघडली पॅन्टची चेन आणि...

मुंबईतील कुलाबा परिसरात एका 46 वर्षीय वयस्कानं बेस्ट बसमध्ये सर्वांसमोर आपल्या पॅन्टची चेन उघडली आणि एका 22 वर्षीय तरुणासमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. 

Aug 24, 2015, 08:22 PM IST

झी २४च्या ट्विटनंतर बस सेवा पूर्ववत

 माध्यमांनी योग्य भूमिका घेतली तर विस्कळीत झालेली व्यवस्था सुरळीत होते. याचा प्रत्यय आज दिसून आला. झी २४ तासच्या एका ट्विटनंतर एलफिस्टन स्टेशन ते दूरदर्शन बस सेवा पुन्हा पूर्ववत झाली.

Jan 29, 2015, 09:10 PM IST