बेस्टचा संप

बेस्टच्या संपामुळे 'एनएमएमटी'ला दररोज होतोय सहा लाखांचा फायदा

बेस्टचा संप एनएमएमटीच्या पथ्यावर

Jan 14, 2019, 08:53 PM IST

बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाही; हायकोर्टात उद्या पुन्हा सुनावणी

बेस्ट संघटनांनी कामागारांच्या कमी वेतनाचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला.

Jan 14, 2019, 06:09 PM IST

... तरच संप मागे - बेस्ट कृती समिती, संपकऱ्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा

तोडगा निघाल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार बेस्ट कृती समितीने केला आहे. त्याचवेळी  रिक्षाचलकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळली आहेत.  

Jan 9, 2019, 09:42 PM IST

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक

मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी तीन वाजता मातोश्रीवर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होते आहे.

Aug 7, 2017, 02:09 PM IST