बेबी नेम्स

PHOTO: साई बाबांचे भक्त असाल तर मुलांसाठी ठेवा 'साई' अक्षरावरुन मुलांची नावे

Baby Girl Names on Sai Baba : आपल्यापैकी अनेकजण शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त असतील. त्यांना जर वाटत असेल आपल्या बाळावर बाबांचा आशिर्वाद कायम राहावा तर ठेवा मुलांची ही नावे. मुलांना नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतात. यामध्ये अनेक पालक मुलांसाठी एकाच आद्याक्षराची निवड करतात. जसे की, संपूर्ण कुटुंबाचं नाव हे 'द' अक्षरावरुन नावे ठेवतात. अनेकजण आणखी काही पर्यायांचा विचार करतात. पण जर तुम्ही साईभक्त असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. 

Aug 2, 2024, 09:56 AM IST

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडक्या मुलांना द्या विठुरायाची 'ही' खास नावे

Baby NAmes on Ashadhi Eakdashi: आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या वारकरी किंवा भाविकांच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर त्याच्यासाठी ही खास नावे. 

Jul 16, 2024, 09:00 AM IST

आद्याक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ

अनेक पालक मुलांसाठी नावं निवडताना इंग्रजी आद्याक्षरावरुन ठेवणे पसंत करतात. तेव्हा पुढील नावांचा विचार करा. 

Jul 6, 2024, 09:00 AM IST

जूनमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ जो तुमच्या मनाला भावेल

Baby Names for June Baby : जून महिन्यात घरी बाळाचा जन्म झाला असेल तर मुलांसाठी नावांचा विचार करताय. खालील नावांचा नक्की विचार करा. 

 

Jun 1, 2024, 02:02 PM IST

Y Letter Baby Names : 'य' अक्षरावरुन मुलांची नावे, अर्थ वाचताच मन होईल खुश

Baby Boy And Girl Name With Y : 'य' अक्षरावरुन मुलांचे नाव निवडणे कठिण होत असल्यांचा अनेकांचा अनुभव आहे. असं असताना खालील मुला आणि मुलींची नावे आणि त्याचे अर्थ समजून घ्या. 

Mar 30, 2024, 01:07 PM IST