बॅटींगवर प्रश्न

विराटच्या बॅटींगवर उपस्थित केला प्रश्न, विराटने दिलं कडक उत्तर

इंग्लंड विरोधातील टी-20 सामना आणि सिरीज जिंकल्यानंतर पत्रकारांसोबत बोलतांना एका पत्रकारने जेव्हा विराटच्या बँटींगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा त्या पत्रकाराला विराटने वेगळ्या अंदाजात उत्तर दिलं.

Feb 2, 2017, 03:17 PM IST