बुलडाणा

म्हणून भर रात्री विद्यार्थिनीला बसमधून उतरवलं

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा-मलकापूर मार्गावर एका पॉलटेक्निक कॉलेज विद्यार्थिनीला एसटी बस पास असून सुद्धा चक्क रात्री बसमधून मध्येच उतरवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Aug 23, 2017, 09:03 PM IST

बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर

निसर्गाने बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर पसरवल्याने बुलडानेकरांना जणू आनंदांतच भिजवून टाकलंय.

Aug 20, 2017, 08:06 PM IST

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

Aug 18, 2017, 03:59 PM IST

बुलडाण्यात अॅपे ऑटोच्या धडकेत 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

बुलडाण्याच्या इकबाल नगर परिसरात भरधाव वेगानं येणाऱ्या अपे ऑटोनं धड़क दिल्यामुळे एका तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. मोहम्मद अबुझर असं या मुलाचं नाव आहे. 

Aug 6, 2017, 12:38 PM IST

'नॉर्मल डिलीव्हरी' करणारे हे डॉक्टर गरिबांसाठी ठरतायत देवदूत!

सिझेरीयन करावं की नॉर्मल डिलीव्हरीच व्हावी? हा नेहमीचाच वाद... सध्या नॉर्मल डिलीव्हरीज तुलनेनं कमी झाल्यात... पण बुलडाण्यातल्या एका डॉक्टरचा नॉर्मल डिलीव्हरीच व्हावी, असा आग्रह आहे.

Jul 12, 2017, 07:50 PM IST

बुलडाण्यात काँग्रेस-भाजप आमने-सामने

बुलडाण्यात काँग्रेस-भाजप आमने-सामने

Jul 12, 2017, 04:27 PM IST

बुलडाण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

उच्च शिक्षित नवरा आणि सासू-सासऱ्यांकडून हुंड्यासाठी एका विवाहितेला तब्बल दीड महिना कोंडून ठेवल्याचं समोर आलंय. पीडित महिलेनं जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन केल्यानंतर पोलिसांनी दरवाजाचं कुलूप तोडतून तिची सुटका केली. 

Jun 10, 2017, 08:49 AM IST