Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल
Radha Chalisa and Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाची पूजेला आज खूप महत्त्व आहे. बुधवार हा श्रीकृष्णाचा दिवस समजला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो.
Jun 21, 2023, 09:15 AM ISTबुधवारी 'हे' सोपे उपाय करा, जीवनातील या समस्यांपासून मिळेल सुटका
Wednesday Remedies: आपल्याला जीवनात नेहमी चढ-उतार पाहायला मिळतात. प्रत्येक कामात यश मिळत नाही. तसेच जीवनात काही समस्या येतात. यावर मात करण्यासाठी बुधवारी काही सोपे उपाय केले तर जीवनातील येणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होईल.
Jun 7, 2023, 12:09 PM ISTBudhwar Upay : बुधवारी करा 'हे' उपाय, पैशांची समस्या होईल दूर
Astro Tips : अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण असल्यास अनेक कामं होतं नाही. जर कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठिक असतं असं शास्त्रात मानलं जातं.
Jan 11, 2023, 10:50 AM IST