जन्मतः या बाळाला आहेत सात दात
अहमदाबादमध्ये जन्मतः एका बाळाला सात दात आहेत.
Sep 1, 2017, 07:46 PM IST५० रूपयांसाठी सिटीस्कॅन नाकारला, बाळाचा अखेर मृत्यू
एका तान्ह्या बाळाच्या सीटीस्कॅनसाठी ५० रूपये कमी पडत होते, आणि चाचणी झाली नाही.
Aug 21, 2017, 08:27 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं
पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये राहणाऱ्या रेश्मा शेख या महिलेचं बाळ चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 16, 2017, 09:42 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 08:56 PM ISTआई गं! पोटच्या तान्हा बाळाला कुरीअर केलं
जन्माला आल्यापासून बाळासोबत असते ती त्याची आई. त्यामुळे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला युगानुयुगे गौरविले गेले आहे. पण या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पोटच्या मुलाला न्हाऊ-खाऊ घालून मोठ करण्याऐवजी त्याला प्लास्टिक पिशवीत पॅक करुन अनाथआश्रमात पाठविण्याचा दुर्देवी प्रकार त्या आईच्या हातून घडला आहे.
Aug 13, 2017, 04:37 PM ISTमातांनो, स्तनपानात लाज कसली?
एक ऑगस्ट.... एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची... तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ती कासावीस झाली आणि अख्खा रायगड उतरुन आडवाटेनं खाली आली. भारतीय समाजात स्तनपानाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच सांगितलं जातं. पण, बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेतही झाला.
Aug 1, 2017, 09:47 PM ISTबाळाला दूध पाजण्यासाठी रेल्वे स्टेशनवर विशेष खोलीची सोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:30 PM ISTमध्यप्रदेश- शरिराच्या बाहेर धडधडते बाळाचे ह्रदय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 11:05 PM ISTचल बाळा मतदानाला जाऊ...!
मुंबईतली एक ओली बाळंतीण आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन मतदानाला आली होती. तान्ह्युल्याकडे बघायला घरी कोणी नव्हतं.
Feb 21, 2017, 08:22 PM ISTब्रिटनमध्ये 3 पालकांच्या बाळाचा जन्म शक्य
मातृत्वाच्या गुणसुत्रामध्ये दोष असेल तर तो अपत्यामध्ये येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचं गुणसूत्र वापरण्याची ही पद्धत आहे.
Dec 15, 2016, 10:49 PM ISTचमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला.
Oct 27, 2016, 03:24 PM ISTचुकीचं इजेक्शन दिल्यानं आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू
चूरु जिल्ह्याच्या रतनगड गावात आठ महिन्याच्या बाळाला डॉ़क्टरने चुकीचं इजेक्शन दिल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे.
Sep 18, 2016, 05:10 PM ISTमहिलेनं 18 दिवसांच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिलं
केवळ मत्सराखातर एका महिलेनं आपल्या नणंदेच्या केवळ 18 दिवसाच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिल्याची घटना घडलीय.
Sep 6, 2016, 06:10 PM ISTबलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार
जैसलमेरमध्ये बलात्कार पीडित तरुणीने बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार दिला आहे.
Aug 23, 2016, 04:23 PM IST