बालकाचा मृत्यू

दोन वर्षांच्या बालकाच्या पोटावर गरम चटके दिल्याने बालकाचा मृत्यू

चिखलदरा तालुक्यातील लवादा येथील धक्कादायक घटना

Sep 1, 2020, 10:41 AM IST

दिल्लीत दीड वर्षाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू

दिल्लीत सर्वात लहान कोरोना रुग्णाचा मृत्यू

Apr 20, 2020, 10:11 AM IST

बातमी हळहळ व्यक्त करणारी, वाहतूक कोंडीने घेतला बालकाचा बळी

आता एक बातमी हळहळ व्यक्त करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टची. अवघ्या तीन वर्षांच्या बालकाचा वेळेअभावी उपचार न झाल्यानं जीव गेला. 

May 11, 2018, 07:31 AM IST

घराच्या गच्चीवर खेळताना तारांचा स्पर्श झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू

घराच्या गच्चीवर  खेळत असताना तारांचा स्पर्श झाल्याने नागपुरात स्वयम पांडे नावाच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी खेळत असताना हा मुलगा घराच्या गच्चीवर गेला. 

Jun 21, 2017, 09:54 PM IST

चेंबूरमध्ये दरड कोसळून बालकाचा मृत्यू

चेंबूरमधील अशोक नगर येथील पत्र्याच्या चाळीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रमेश कुऱ्हाडे असं या बालकाचे नाव आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

Jul 31, 2014, 11:44 AM IST

पुण्यात प्रतिबंधक लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबार्डे येथे बालकांना प्रतिबंधक लस दिल्यानंतर एका बालकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Oct 16, 2013, 02:46 PM IST

शुटींग दरम्यान अपघात, ६ वर्षाचा बालकाचा मृत्यू

हैदराबाद येथे मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचा कारवरील ताबा सुटल्याने एक सहा वर्षीय मुलाचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

Oct 27, 2012, 04:15 PM IST

धुरीमुळे बाळाचा आणि आजीचा मृत्यू

लहानग्या बाळाला धुरी देत असताना गुदमरुम बाळाचा आणि आजीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना सातारा शहरात घडलीय. सदर बाजार परिसरात अनिल लाड यांच्या बंगल्यात हा सर्व प्रकार घडलाय.

Dec 15, 2011, 03:44 PM IST