नातं... बापुंचं आणि पुण्याचं!
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा…
Oct 2, 2013, 09:59 AM IST`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.
Jan 9, 2013, 08:05 AM ISTबापूंच्या आठवणी जपणार कोण?
आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.
Oct 2, 2012, 11:39 AM ISTबायो टॉयलेटला 'बापू' म्हणा - जयराम रमेश
अग्नीसारख्या क्षेपणास्त्रापेक्षा देशाला जास्त गरज आहे ती शौचालयांची, असं म्हटलंय केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी. बरोबरच या ‘बायो टॉयलेटस्’ला ‘बापूं’चं नाव देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केलीय. आणि दोन्ही वाक्यांवर त्यांना तोंडावर पडायची वेळ आलीय.
Jun 26, 2012, 05:00 PM IST