बाजी

दहावीच्या निकालात मुलींची बाजी... करिअर कशात करणार?

दहावीच्या निकालात मुलींची बाजी... करिअर कशात करणार?

Jun 13, 2017, 09:17 PM IST

'ऐ दिल' की 'शिवाय'... कुणी मारलीय बॉक्स ऑफिसवर बाजी?

करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगनच्या 'शिवाय' या दोन्ही सिनेमात बॉक्स ऑफिसवर काँटे की टक्कर बघायला मिळतेय. 

Nov 1, 2016, 07:24 PM IST

'झी मराठी अवॉर्ड' सोहळ्यात 'काहे दिया परदेस'ची बाजी

मराठी मनोरंजनविश्वात एकाहून एक सरस कार्यक्रम देऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या 'झी मराठी' वाहिनीचा लोकप्रिय पुरस्कार सोहळा 'झी मराठी अवॉर्ड २०१६' नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.

Oct 15, 2016, 03:25 PM IST

ऐ दिल है मुश्किल' वर भारी पडला 'शिवाय', अजयने मारली बाजी

बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सणांची उत्सूकतेने वाट पाहत असतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मोठ्या सणांची गरज असते. मोठ्या सणांना सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकांची इच्छा असते आणि त्यामुळे स्पर्धा ही अधिक वाढते. याचा मोठा फटका मात्र निर्मात्यांना बसतो. दिवाळीत ही अशीच काही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 

Oct 12, 2016, 07:59 PM IST

आसाम : दहावीत संघाच्या शाळेत मुस्लिम मुलाची बाजी

दहावीत संघाच्या शाळेत मुस्लिम मुलाची बाजी

Jun 1, 2016, 04:07 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'बाजी' कोण मारणार

बाजीराव मस्तानीने जेव्हा दिलवालेवर कमाईच्या बाबतीत कुरघोडी केली तेव्हा...

Dec 30, 2015, 04:23 PM IST

'बाजीराव मस्तानी'ची 'अवॉर्ड'वर ही बाजी

बाजीराव मस्तानी हा सिनेमा रिलीज होऊन ५ दिवसचं झालेत. पण गिल्ड अॅवार्डमध्ये या सिनेमाने तब्बल ९ अॅवॉर्ड पटकावले आहे. 

Dec 23, 2015, 07:05 PM IST

यू-ट्यूबवर म्युझिक कॅटगरीत मराठी गाण्याची बाजी

उर्फी या मराठी सिनेमातलं गाणं 'ओ मारिया, माझी मोनालिसा, मी बावरा का झालो रे असा', हे गाणं यू-ट्यूबवर म्युझिक कॅटेगरीत व्हायरल होतंय.

Oct 31, 2015, 11:33 AM IST

चीनमध्ये कळवणच्या दुर्गा देवरे, किसान तडवीची बाजी

कळवणची धावपटू कुमारी दुर्गा प्रमोद देवरे हिने चीनमध्ये झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

Jun 29, 2015, 10:33 PM IST

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

May 28, 2015, 07:32 PM IST

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाचा 97.32 टक्के निकाल लागलाय.

May 28, 2015, 06:51 PM IST

'बाजी'च्या प्रमोशनदरम्यान अमृता खानविलकरवर हल्ला

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर नाशिकमध्ये हल्ला झालाय. आपल्या आगामी 'बाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता तिथे गेली होती. दरम्यान, तिला काही लागलं नसल्याचं अमृतानं झी मीडिया प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलंय. 

Feb 4, 2015, 12:49 PM IST