बळी

आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी

नाशिकच्या देवळा तालुक्यातील काचने गावाने आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी गेला आहे. पाणीटंचाईमूळे दुसऱ्याच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघा मायलेकरांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. काचने गावात दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील शेतमजूर लक्ष्मीबाई गांगुर्डे त्यांची मुलगी रेणुका आणि मुलगा अनिलला घेऊन कपडे धुण्यासाठी कनकापुर शिवारातील एका विहिरीवर गेल्या होत्या.

Apr 20, 2016, 05:53 PM IST

इक्वाडोरमधल्या भूकंपातील बळींची संख्या ४१३ वर

इक्वाडोरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या आता ४१३ वर पोहचलीय.

Apr 19, 2016, 12:05 PM IST

राज्यात पाणीटंचाईनं घेतला पाच जणांचा बळी

राज्यात पाणीटंचाईनं घेतला पाच जणांचा बळी

Apr 18, 2016, 08:15 PM IST

नाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी

नाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी

Apr 13, 2016, 10:29 AM IST

देशात दर तासाला एका महिलेचा हुंड्यासंबंधित कारणाने मृत्यू

देशात दर तासाला एक महिला हुंड्यासंबंधित कारणांची शिकार ठरते, अशी धक्कादायक माहिती 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या माध्यमातून पुढे आली आहे. या आकड्यांनुसार २०१४ साली देशातील विविध राज्यांत हुंडाबळीच्या ८,४५५ घटना समोर आल्या आहेत.

Apr 7, 2016, 05:49 PM IST

मुंबईत लोकलचा आणखी एक बळी

मुंबईत रेल्वे अपघातांमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये.

Feb 6, 2016, 05:21 PM IST

झारखंडमधील हजारो आदिवासी मुली पडतायत वेश्याव्यवसायाच्या बळी

रांची : झारखंड राज्यातील हजारो अल्पवयीन आदिवासी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय

Feb 3, 2016, 09:22 AM IST

मुरुडच्या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण?

मुरुडच्या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण?

Feb 2, 2016, 08:26 PM IST

'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी

सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.

Jan 21, 2016, 05:28 PM IST

विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी

विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी

Dec 17, 2015, 11:01 PM IST

रत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी

मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज रत्नागिरीच्या निवळी -बावनदी दरम्यानच्या घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत. 

Dec 9, 2015, 03:46 PM IST

रत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी

'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी

Dec 9, 2015, 01:03 PM IST

VIDEO : घरगुती हिंसाचार केवळ महिलांवरच होतो का?

आपल्या आजुबाजुला अनेकदा घरगुती हिंसाचार होताना आपण पाहत असतो... पण, बहुतेकदा लोक असा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतात. 

Oct 17, 2015, 08:00 PM IST

नागपुरात तुफानी पावसाचे ११ बळी

नागपुरात तुफानी पावसाचे ११ बळी

Aug 14, 2015, 06:16 PM IST

राजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDCला नवसंजीवनी मिळणार

एकेकाळी सरकारची सर्वात यशस्वी कंपनी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाहीलं जात होतं. मात्र, आज या कंपनीची स्थिती वाईट आहे. कारण एमएसआरडीसीकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. त्यामुळे मुंबई नागपूर एक्स्प्रेस हायवे एमएसआरडीसीकडे जाणार असल्याच्या घोषणेने कंपनीला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. 

Aug 4, 2015, 01:04 PM IST