बँक फोटो पासबुक

तत्काल तिकिट : 'ओळखपत्र'साठी बँकेचं फोटोसह पासबूक ग्राह्य

रेल्वेच्या तत्काल तिकिटावर यात्रा करण्यासाठी आता ओळख पत्र म्हणून, राष्ट्रीयीकृत बँकेचं फोटो पासबुक तसेच क्रेडिट कार्डही मान्य केलं जाणार आहे.

Jul 29, 2015, 02:58 PM IST