पीक कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक कर्मचारी निलंबीत
फरार राजेश हिवसे याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी व्यक्त केलाय
Jun 24, 2018, 02:19 PM ISTपीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी; बँक अधिकाऱ्याचे निलंबन होणार?
बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आलंय.
Jun 24, 2018, 01:01 PM ISTसंतापजनक! पीक कर्जासाठी बँक अधिकाऱ्याची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी
संतापजनक प्रकार आला समोर
Jun 22, 2018, 09:24 PM ISTपुणे | डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनाही दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 12:22 PM ISTडीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनाही दणका
डीएसकेंना कर्ज देणे आणि कागदावरील कंपन्यांना कोट्यवधींचे कर्ज देण्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे.
Jun 20, 2018, 12:11 PM ISTसाठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?
देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
Dec 16, 2016, 10:25 AM ISTनोटाबंदीनंतर मोठी कारवाई, 27 बँक अधिकारी निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बँक तसेच एटीएमसमोर लोकांच्या मोठ्या रांगा आहेत. यातच 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने अनेकजण काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे लागलेत. मात्र यावर सरकारची कडी नजर आहे.
Dec 3, 2016, 02:47 PM IST