फ्लोरा सैनी

प्रियकर की गावगुंड? बॉलिवूड अभिनेत्रीला Boyfriend कडून जबडा तुटेपर्यंत मारहाण

Bollywood Actress : (Shradha walkar case) श्रद्धा वालकर प्रकरणाला दर दिवशी नवे फाटे फुटत असतानाच आता बॉलिवूडमधून अशा एका नात्यावरून पुन्हा एकदा पडदा उचलला गेला आहे जो पाहता अनेकांना धक्का बसत आहे. 

Dec 7, 2022, 02:59 PM IST

Pornography Case : 'स्त्री' फेम अभिनेत्रीचा खुलासा, 'राज कुंद्राशी कधीच संपर्कात नव्हते'

आता एका अभिनेत्रीनं या प्रकरणाला मिळणारी वळणं पाहता केलं लक्षवेधी वक्तव्य 

Jul 27, 2021, 08:41 PM IST

'स्त्री' फेम अभिनेत्रीही लैंगिक शोषणाचा शिकार

'व्हॅलेंटाईन्स डे'च्याच दिवशी तिला या साऱ्याचा सामना करावा लागला होता

Oct 9, 2018, 12:26 PM IST

विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘बेगम जान’

अभिनेत्री विद्या बालन आता ‘बेगम जान’ या नव्या सिनेमात दिसणार आहे. 1947 च्या भारत-पाक फाळणीवर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘राजकाहिनी’ या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत यांनी केले होते. ‘बेगम जान’ हा याच ‘राजकाहिनी’ चित्रपटाचा रिमेक आहे. यात विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसेल.

Aug 1, 2016, 01:06 PM IST