फ्रेंच मॉडेल

फ्रेंच मॉडेल ईरिस ठरली मिस युनिव्हर्स किताबाची मानकरी

'मिस युनिव्हर्स किताबाची यंदाची मानकरी ठरली आहे फ्रेंचची ईरिस मित्तेनेर. 24 वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरिस हिने इतर 85 स्पर्धक युवतींवर मात करत 'मिस फ्रान्स' हा किताब मिळवला होता. 25 वर्षीय मिस हैती रॅक्वेल पेलिसिअर उपविजेती ठरली. तर 23 वर्षीय मिस कोलंबिया आंद्रिया तोवर ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली. 

Jan 30, 2017, 11:50 AM IST