राज ठाकरेंचा नवा लूक
तापाने आजारी असलेले राज ठाकरे दोन आठवड्यांनी घराबाहेर पडले ते आपल्या नव्या लूकसह... कधीच दाढी न ठेवणाऱ्या राज ठाकरे यांनी फ्रेंच कट दाढी ठेवली होती. ही राज यांची नवी स्टाईल त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मिळतीजुळती
Aug 10, 2012, 10:18 PM IST