फेक लिंक

सरकारच्या 'या' योजनेच्या फेक वेबसाईटची लिंक व्हायरल; चुकूनही क्लिक करु नका

या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने स्पष्टीकरण दिलं असून या लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

May 11, 2020, 05:35 PM IST

फेसबूक नावाची ही लिंक तुम्ही ओपन करु नका, तुमची होईल फसवणूक

तुमचा फेसबुक वाढदिवस साजरा करेल. तुम्ही त्यासाठी स्पीन करा आणि जिंका गॅलेक्सी एस-६. तुम्हाला वाटेल हा खेळ खेळूया आणि गॅलेक्सी एस-६ आपण जिंकू. मात्र, तुमच्याबाबती असं काहीही होणार नाही.

Dec 1, 2015, 10:53 PM IST