फुटबॉल

औरंगाबाद । सिद्धार्थ उद्यानात रंगला चार वाघांमध्ये फुटबॉलचा खेळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 02:25 PM IST

फुटबॉल: बार्सिलोनाकडून सेविला २-१ ने पराभूत

बार्सिलोनाने स्पॅनीश फुटबॉल लिगमध्ये सेविला २-१ अशा फरकाने पराभूत केले. सामन्याची सुरूवातच बार्सिलोनाने आपल्या विक्रीमी कामगिरीने केली. 

Nov 5, 2017, 07:57 PM IST

'दन दना दन' गोल : गिरीश महाजन उतरले मैदानात

राज्य सरकारच्या वतीने अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या उपक्रमात जळगावात एकाच दिवशी सुमारे १८ हजार विद्यार्थी फुटबॉल मॅच खेळण्यासाठी एकत्र आले.

Sep 15, 2017, 12:20 PM IST

विक्रमी गोलचा मानकरी वेन रूनीचा फुटलबॉलला अलविदा

विक्रमी गोलचा मानकरी अशी ओळख असलेला इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रूनी याने फुटबॉलला अलविदा म्हटले आहे. रूनी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा बुधवारी केली.

Aug 23, 2017, 10:24 PM IST

धावपटू उसेन बोल्ट फुटबॉलच्या मैदानावर दिसणार

१९ सुवर्ण पदाकांचा बादशहा धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलच्या मैदानावर दिसणार आहे. वेगाचा बादशहा म्हणून त्याला ओळखले जाते. आता तो फुटबॉल खेळणार असल्याने त्याची चपळता मैदानावर पाहायला मिळणार आहे.

Aug 18, 2017, 08:10 PM IST

फुटबॉल विश्वातील आजवरची सर्वात मोठी डील: या खेळाडूची संपत्ती पाहून व्हाल अवाक

....या खेळाडूला आपल्या संघात आणण्यासाठी PSGने तब्बल 1673 कोटी रूपये खर्च करण्यात आले

Aug 5, 2017, 02:31 PM IST

सेनेवर 'दगडफेक' करणाऱ्या तरुणीला 'भारता'कडून खेळायचंय फुटबॉल

काश्मीरमध्ये आत्तापर्यंत सेनेवर दगडफेक करणारे तरुण तुम्ही पाहिले असतील... परंतु, आता बुरखाधारी काश्मिरी मुलीही दगडफेक करण्यासाठी उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

Apr 26, 2017, 02:31 PM IST

झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!

झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!

Jul 13, 2016, 02:47 PM IST