फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

पुण्यात अभाविप कार्यकर्त्यांचा राडा, विद्यार्थ्यांना मारहाण

पुण्यातल्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कबीर कला मंचच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय.

Aug 22, 2013, 09:07 AM IST