फिरोज खान

फरदीन आणि त्याच्या वडीलांसोबत सेलिना जेटलीचे शारीरिक संबंध! आरोपांनंतर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

Feroz khan and Fardeen Celina Jaitly: सेलिना जेटली ही लोकप्रिय अभिनेत्रीवर पाकिस्तानी समीक्षकानं फिरोज खान आणि फरदीन खान यांच्यासोबत तिचे शारीरिक संबंध होते असे म्हटले होते. त्यावर आता सेलिनानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 31, 2023, 06:07 PM IST

बर्थ डे : पत्नी, मुलांना सोडून लिव-इनमध्ये राहत होते फिरोज खान

11 वर्षांपूर्वी फिरोज खान यांना 'या' आजाराने ग्रासलं 

Sep 25, 2019, 08:42 AM IST

खऱ्याखुऱ्या अपघातामुळे बॉलिवूडमध्ये आलो - शक्ती कपूर

...आणि चित्रपटासाठी भूमिका मिळाली

Jul 14, 2019, 01:41 PM IST

जेलमध्ये सडवा पण फाशी नको, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी फिरोज खान रडला

१९९३ साखळी स्फोट खटल्यातला दोषी आरोपी क्रूरकर्मा फिरोज खान कोर्टात रडला आहे.

Jun 20, 2017, 06:14 PM IST

योगायोग! दोन मित्रांचं एकाच दिवशी निधन

दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचं दिर्घ आजारानं निधन झालं. पण योगायोग म्हणजे विनोद खन्ना यांचा मित्र आणि बॉलीवूड अभिनेते फिरोज खान यांचंही ९ वर्षांपूर्वी याच दिवशी निधन झालं होतं. २७ एप्रिल २००९रोजी फिरोज खान यांचं निधन झालं होतं.

Apr 27, 2017, 11:08 PM IST