फिफा वर्ल्ड कप २०१४

जर्मनीकडून ब्राझीलचा धुव्वा

 जर्मनीची फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली. पहिल्या सेमी फायनलमध्ये 7-1 ने ब्राझीलचा धुव्वा उडवत फुटबॉलच्या इतिहासात यजमानांची मानहानीकारक त्यांची एक्झिट केली.

Jul 9, 2014, 07:48 AM IST