फिचर्स

भारतात Honor 8 Pro स्मार्टफोन लॉन्च, पाहा फिचर्स...

चीनची स्मार्टफोन दिग्दज हुआवेईचा बहुप्रतिक्षित 'ऑनर ८ प्रो' भारतात गुरुवारी लॉन्च झालाय. 

Jul 8, 2017, 12:19 AM IST

व्हॉट्स अॅपनं आणली ही पाच नवी फिचर्स

व्हॉट्स अॅपनं त्यांच्या नव्या व्हर्जनमध्ये पाच नवी फिचर्स आणली आहेत.

Jul 4, 2017, 06:29 PM IST

बजेट स्मार्टफोन 'मोटो जी ५' भारतात लॉन्च

चीनी स्मार्टफोन कंपनी लेनोवोनं आज भारतात आपला बजेट स्मार्टफोन मोटो जी ५ लॉन्च केलाय. 

Apr 4, 2017, 12:27 PM IST

पाच हजारांपेक्षाही कमी किंमतीत शाओमीचा रेडमी ४!

चीनची कंपनी शाओमीनं आपला एका नवा स्मार्टफोन 'रेडमी ४' ग्राहकांसमोर सादर केलाय. यासोबतच कंपनीनं 'रेडमी ४ ए' आणि 'रेडमी ४ प्राईम' हे स्मार्टफोनदेखील बाजारात आणलीय.

Nov 4, 2016, 11:54 PM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता येणार नवे 2 फिचर्स

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. 

Jun 27, 2016, 07:11 PM IST

'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'

देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.

May 19, 2016, 02:01 PM IST

स्वाईप एलाईट नोट : एचडी स्क्रीन आणि ३जीबी रॅम!

स्वाईप टेक्नॉलॉजीनं एक नवा स्मार्टफोन एलाईट नोट लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असल्यास ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. 

Apr 26, 2016, 10:55 PM IST

लेनोवोचा खिशाला परवडणारा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

'लेनेवो' या मोबाईल कंपनीनं मंगळवारी आपला एक शानदार नवा कोरा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'वाइब के ५ प्लस' असं या फोनचं नाव आहे.

Mar 17, 2016, 09:00 AM IST

सॅमसंग S7 आणि S7 एज लॉन्च

सॅमसंगनं आपले गॅलेक्सी S7(R)आणि गॅलेक्सी S7 एज हे दोन स्मार्ट फोन लॉन्च केले आहेत.

Feb 22, 2016, 12:13 PM IST

अँड्रॉइड व्हॉट्स अॅप युजर्ससाठी तीन नवे फीचर्स!

व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.

Jul 23, 2015, 01:18 PM IST

लेनोवोचा दमदार 'के-३ नोट' भारतात लॉन्च, किंमत ९,९९९ रुपये!

मूळची चीनी कंपनी लेनोवोनं आपला एक नवा स्मार्टफोन भारताय बाजारात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं नाव आहे... 'के-३ नोट'... 

Jun 25, 2015, 03:01 PM IST

सॅमसंग 'गॅलेक्सी जे वन'चे फोटो आणि फिचर्स लिक

कोरियन कंपनी सॅमसंगच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'गॅलेक्सी जे वन'चे काही फोटो आणि काही फीचर लीक झालेत.

Jan 15, 2015, 04:25 PM IST

फेसबुकचे नवे फिचर्स, म्हणा व्हिडिओतून Thanks

 सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवे फिचर्स  आणले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून Thanks म्हणू शकणार आहात.

Nov 14, 2014, 10:56 PM IST

मायक्रोमॅक्स कॅनव्हास गोल्ड A300ची विक्री ऑनलाईन सुरू

‘मायक्रोमॅक्स कॅनव्हास गोल्ड A300’ या स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग साईटवर सुरू झालीय. कंपनीनं अजून याबद्दल जाहीर केलं नसलं, तरी ऑनलाइन शॉपिंग साईट इंफीबीमवर हा स्मार्टफोन २४,००० रुपयांना विकला जातोय.
मायक्रोमॅक्सनं दोन दिवसांपूर्वीच दोन स्वस्त विंडोजचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Jun 18, 2014, 05:09 PM IST

‘ओप्पो फाईंड 7 ए’ भारतात दाखल...

चीनची स्वस्त मोबाईल निर्माता कंपनी ‘ओप्पो’नं आपला नवा हँडसेट ‘ओप्पो फाईंड 7 ए’ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत नुकताच लॉन्च केलाय.

Jun 12, 2014, 01:53 PM IST