आर्थिक विकास दराला नोटाबंदीचा फटका नाही तर फायदाच!
नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाच्या आर्थिक विकासाच्या दरावर फारसा विशेष परिणाम झालेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.
Mar 1, 2017, 08:41 AM ISTहॉस्पीटल्सनं स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा हार्ट पेशंटना द्यावा, अन्यथा...
स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा रुग्णांना मिळालाच पाहिजे... यात रुग्णालयांनी हलगर्जीपणा केल्यास अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमच केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी दिलाय. ते मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
Feb 17, 2017, 11:53 PM ISTजिओच्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा
रिलायन्स जिओनं दिलेल्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा झाला आहे.
Feb 3, 2017, 07:10 PM ISTव्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
व्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
Jan 2, 2017, 11:34 PM ISTस्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा भाजपला फायदा होणार?
ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाचा राजकीय फायदा भाजपला होईल का?
Dec 27, 2016, 06:26 PM ISTआधार कार्डचा सर्वात मोठा फायदा
आधार कार्ड आता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांनाही बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्या लहान मुलांचं आधार कार्ड जरूर करून घ्या.
Dec 19, 2016, 08:55 PM ISTडबघाईला आलेली जळगाव महापालिका मालामाल
500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे.
Nov 12, 2016, 08:35 PM ISTशेवग्याची लागवड शेतकऱ्यासाठी ठरतेय फायदेशीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 08:16 PM ISTजीएसटीमुळे कसा होणार फायदा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 11:51 PM ISTमिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे
मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे
1. त्वचा कोमल आणि चमकदार होते
Sep 25, 2016, 12:35 PM ISTमनुका खाण्याचे सात मोठे फायदे
मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफूड आहे. खीर, आइस्क्रीम,शीरा अश्या अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.
Sep 16, 2016, 05:04 PM ISTलसून खाण्याचे आरोग्याला सात मोठे फायदे
रोजच्या जेवनाची चव वाढवणारा लसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Sep 14, 2016, 12:33 PM ISTकाय आहे रिलायन्स जिओच्या नफ्याचं गणित?
रिलायन्स जिओनं फ्री कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटची ऑफर दिली आहे
Sep 3, 2016, 04:11 PM ISTविदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी बडीशेप, ओवा ठरतोय फायदेशीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 08:12 PM ISTनांदेडमधल्या गावाला जलयुक्त शिवारचा फायदा
नांदेडमधल्या गावाला जलयुक्त शिवारचा फायदा
Jun 1, 2016, 07:42 PM IST