फरिदाबाद

‘मास्क’चा गैरफायदा घेऊन चोरी-दरोड्याची भीती

फरिदाबाद शहरात पोलिसांकडून मास्कबाबत नवे नियम

May 29, 2020, 09:16 PM IST

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, व्हीडिओ झाला व्हायरल

एका काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली.  

Jun 28, 2019, 09:29 AM IST

रक्षणकर्त्यांचा क्रूर चेहरा; महिलेला अर्ध्या रात्री पोलिसांकडून पट्ट्यानं मारहाण

महिला आयोगाच्या सदस्या रेनू भाटिया यांनी पोलीस आयुक्तांकडे आणि पोलीस महानिरीक्षकांकडे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली

May 28, 2019, 12:07 PM IST

सेक्स रॅकेटचा भांडाफोड

 हरियाणाच्या फरिदाबादमध्ये वेश्यावृत्तीच्या अड्ड्याचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी एक महिला, दोन ग्राहक आणि तीन तरूणींना अटक केली आहे. 

Oct 29, 2015, 09:27 PM IST

दलितकांड : कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय संबंध : व्ही. के. सिंग

केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढविली आहे. हरियाणातील घटनेबाबत वादग्रस्त विधान केलेय. येथील घटनेचा संबंध कुत्र्याशी लावला आहे.

Oct 22, 2015, 02:46 PM IST

'दुर्बलांना चिरडण्याचं आरएसएस-भाजपचं धोरण'

'दुर्बलांना चिरडण्याचं आरएसएस-भाजपचं धोरण'

Oct 21, 2015, 10:08 PM IST

'वन रँक वन पेंशन' प्रत्येक सैनिकासाठी, विरोधक पसरवतायेत अफवा- मोदी

नुकत्याच जाहीर झालेल्या 'वन रँक वन पेन्शन'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी सत्तेत असताना ४२ वर्ष या मागणीसाठी काहीच केलेलं नाही, असे लोक आता कारण नसताना टीका करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. ते हरियाणतल्या फरिदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते. 

Sep 6, 2015, 04:09 PM IST

पोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

बनावट ग्राहक पाठवून हरियाणाच्या फरिदाबाद सेन्ट्रल पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

Aug 9, 2013, 06:37 PM IST