फरहान अख्तर

डॉन को बॉक्स ऑफिसपे पकडना भी नामुमकीन है

किंग खानचा डॉन 2 अमेरिका आणि कॅनडातील १६० थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. डॉन 2 या सिनेमाने अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करण्याची किमया साधली.

ख्रिसमस आणि वर्षा अखेरच्या सुट्टांचा लाभ घेत अमेरिकास्थित भारतीयांनी थिएटर्सवर एकच गर्दी केली आहे. डॉन 2 ने प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या अकरा दिवसात ३.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या व्यवसाय करत नव्या विक्रमाची नोंद केली.

Jan 6, 2012, 07:30 PM IST