'या' लोकांसाठी नुकसानकारक ठरेल फणस!
फणसात व्हिटॉमिन्स, अॅँटीऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
Jul 11, 2018, 10:21 AM ISTफणसाच्या आठळ्यांंचा आहारात या '4' फायद्यांंसाठी समावेश करायलाच हवा !
उन्हाळा आला की सार्यांनाच आंबा, फणस, करवंदांची चाहूल लागते. अनेकजण उन्हाळ्यात हमखास आंब्याचा आस्वाद घेतात, परंतू फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया (आठळ्या) अनेकजण फेकून देतात. फणसाइतक्याच आठळ्यादेखील पोषकघटकांनी परिपूर्ण असतात. म्हणूनच यंदा फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया फेकून देण्याऐवजी आहारात त्याचा समावेश करा.
Apr 5, 2018, 08:25 AM IST