प बंगालमध्ये तृणमूलला तीन जागा

प. बंगालमध्ये तृणमूलला तीन जागा

पश्चिम बंगालमध्ये रविवारी सहा जागांसाठी झालेल्या स्थानिक निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला आहे. तर एक जागा काँग्रेसकडे गेली आहे.

Jun 5, 2012, 12:08 PM IST