प्लेबॅक सिंगर

१८व्या वर्षात सुनिधी चौहानने केले होते पहिले लग्न

प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच अॅक्टिंग क्षेत्रात पदार्पण करतेय. 'प्लेईंग प्रिया' या शॉर्टफिल्ममध्ये ती अभिनय करणार आहे. सुनिधीने म्युझिक क्षेत्रात चांगले नाव कमावले असले तरी तिच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोक जाणत असतील. 

Jul 17, 2016, 12:40 PM IST