प्रादेशिक पक्ष

देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष आहे....

तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Oct 29, 2017, 12:48 AM IST

केंद्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज - उद्धव ठाकरे

राष्ट्रीय पक्षांची दादागिरी संपवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. वेळ आली तर आपण प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या निमंत्रकपदाचीही जबाबदारी स्वीकारू असंही त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत सांगितलं.

Feb 14, 2017, 07:19 PM IST

भाजपचा प्रादेशिक पक्ष पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला इतर पक्षांची गरज लागणार नाही, असे काही एक्झिट पोल जरी सांगत असले तरी भाजपने मात्र प्रादेशिक पक्षांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. बिजू जनता दल, तेलंगना राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

May 13, 2014, 10:44 AM IST

प्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी घाला - CM

देशात स्थिर सरकार आणायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घाला, अशी बेधडक मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Apr 26, 2014, 08:45 AM IST