प्रवासी वाहतूक

मुंबई टू गोवा व्हाया कोकण रो-रो सेवा, प्रवासी वाहतुकीबरोबर वाहनांची वाहतूक

रायगड, कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रो-रो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनाने अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे.

Mar 1, 2018, 08:52 PM IST

राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक चालकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा!

राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी चालकांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. आता बारा अधिक एक (१२+१) वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

Jul 6, 2016, 10:29 PM IST

इंधर दर कमी झाले, प्रवासी वाहतूक दर कधी- भाजपची मागणी

देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं आता रिक्षा, प्रवासी वाहतूक सांधनांचे दरही कमी करावे, अशी मागणी भाजपनं परिवहन मंत्र्याकडे केलीय. त्यासंबंधीचं पत्रच त्यांनी दिवाकर रावते यांना दिलंय.

Feb 20, 2015, 04:13 PM IST