प्रफुल्ल भालेराव

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावची एक्झिट चटका लावणारी

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. कुंकूमधल्या त्याच्या एखाद्या डायलॉगनं सुरुवात करावी.

Jan 22, 2018, 08:56 PM IST

मुंबई | बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 06:39 PM IST

धावत ट्रेन पकडताना प्रफुल्लचा हात सुटला आणि...

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू झालाय.... आज पहाटे मालाडजवळ झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्लचा मृत्यू झालाय. 

Jan 22, 2018, 01:17 PM IST

प्रफुल्लच्या रुपाने गुणी कलाकार गमावला - मृण्मयी देशपांडे

झी मराठीवरील कुंकू या मालिकेतून घराघरात पोहोचलेला बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. मालाड येथे रेल्वे अपघातात त्याचे निधन झालेय.

Jan 22, 2018, 12:40 PM IST

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू

मराठी सिनेसृष्टीतील बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा दुर्देवी मृत्यू झालाय. मालाडमध्ये रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झालाय.

Jan 22, 2018, 11:19 AM IST