एक मानवंदना अशीही! विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
Vishalgad Kolhapur : छत्रपती शिवरायांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता. वनस्पतीच्या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव.
Aug 6, 2024, 04:53 PM ISTतेजस ठाकरेंकडून खेकड्यांचा 11 नव्या प्रजातींचा शोध
उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचं अभिनंदन केलंय.
Jun 26, 2018, 05:50 PM ISTदुर्मिळ प्रजातीतल्या काळवीटाचा मृत्यू
दुर्मिळ प्रजातीतल्या काळवीटाचा मृत्यू
Apr 21, 2017, 10:17 PM ISTसह्याद्रीच्या कुशीत सापडली नव्या सापाची प्रजाती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2016, 11:13 PM ISTमुलुंडमध्ये रंगीबेरंगी माशांचं प्रदर्शन
मुलुंडमध्ये रंगीबेरंगी माशांचं प्रदर्शन
Oct 2, 2015, 11:06 AM ISTकोळ्यांच्या नवीन प्रजातीचा शोध
ख्राईस्ट कॉलेजमधील बायोडायव्हर्सिटी रिसर्च सेंटरच्या काही संशोधकांनी कोळ्यांच्या सहा नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या प्रजातींमध्ये ख्रिसो, टेट्नाग्नाथा, ट्नॅचेलास तसेच अॅर्जिरोड्स या जातींमधील कोळी आहेत.
Jul 29, 2015, 03:27 PM ISTडॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध
‘डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ‘डॉल्फिन’ हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलाय. याच उत्सुकतेची परिणीती म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी समुद्र किनाऱ्याजवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसलाय.
Oct 31, 2013, 03:29 PM IST