प्रकाश मेहता

'उद्दाम' प्रकाश मेहतांच्या वागण्याचे विधानसभेतही पडसाद

महाड दुर्घटनेनंतर घटनास्थळी भेट देणारे रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणाची चर्चा आज विधानसभेतही झाली. 

Aug 5, 2016, 11:15 AM IST

उद्दामपणा केल्यानंतर प्रकाश मेहतांची दिलगिरी

पत्रकाराला केलेल्या दमदाटीप्रकरणी अखेर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Aug 4, 2016, 11:17 PM IST

प्रकाश मेहतांचे दिवसभरातील उद्दामपणाचे दोन नमुने

रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणाचे दोन नमुने आज दिवसभरात पाहायला मिळाले. मुख्यमंत्री महाडमध्ये कोसळलेल्या पुलाची पाहणी करत असताना रायगडचे पालकमंत्री म्हणून मिरवणारे प्रकाश मेहता मागे उभे राहून चक्क सेल्फी काढत होते. 

Aug 4, 2016, 10:11 PM IST

प्रकाश मेहता हे अध्यात्मिक - भाजप आमदार राम कदम

भाजपचे मंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हे एक अध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे, घटनाघडल्यापासून ते झोपू शकले नाहीत, एवढे ते सतत कामात आहेत, असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.

Aug 4, 2016, 09:43 PM IST

प्रकाश मेहता यांच्याविषयी रायगडकरांच्या प्रतिक्रिया

 रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्याविषयी रायगडकरांच्या प्रतिक्रिया संतापजनक आहेत, पालकमंत्री प्रकाश मेहता आठ-आठ महिने जिल्ह्यात येत नसल्याचा काही स्थानिकांनी आरोप केला आहे. तसेच त्यांच्या नको तेथे सेल्फी प्रेमावरही रायगडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Aug 4, 2016, 09:09 PM IST

मी प्रकाश'भाईं'शी बोलेन- माधव भांडारी

भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी यांनी आपण या विषयी मी प्रकाशभाईंशी बोलेन, असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

Aug 4, 2016, 07:57 PM IST

पाहा, प्रकाश मेहतांना प्रश्न विचारण्याचा कसा राग आला?

प्रकाश मेहता आणि त्यांचे काही कार्यकर्ते संबंधित पत्रकारावर धावून आले.

Aug 4, 2016, 07:20 PM IST

प्रकाश मेहताच्या सेल्फीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोरदार टीका

प्रकाश मेहताच्या सेल्फीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोरदार टीका

Aug 4, 2016, 06:40 PM IST

सोशल मीडियाने ओळखला 'सेल्फी मॅन'

महाड पूल कोसळला, दोन एसटीबस सह काही वाहनं वाहून गेली, अद्याप बस आणि अनेक मृतदेहांचा तपास सुरू आहे.

Aug 4, 2016, 05:53 PM IST

'आपलं घर' योजनेच्या चौकशीचे आदेश

'आपलं घर' योजनेच्या चौकशीचे आदेश

Apr 19, 2016, 09:34 AM IST

पंकजांच्या सेल्फीची प्रकाश मेहतांकडून पाठराखण

पंकजांच्या सेल्फीची प्रकाश मेहतांकडून पाठराखण

Apr 18, 2016, 05:27 PM IST