प्रकरण

मुंबई | लव जिहादचं आणखी एक प्रकरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 18, 2017, 06:54 PM IST

वडाळा बेस्ट डेपोतल्या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्री माधवी जुवेकर बोलल्या

बेस्ट कर्मचा-यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे. हा वाद वाढत असतांनाच यावर अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 8, 2017, 04:16 PM IST

उत्तरपत्रिका गहाळ होण्याचे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झोन ८ चे डिसीपी अनिल कुंभारे यांना महाराष्ट्र पब्लिक अॅक्ट २००५ नुसार तक्रार नोंदवण्याची मागणी केलीय. 

Sep 14, 2017, 11:37 PM IST

झोपू योजनेत भ्रष्टाचाराप्रकरणी विश्वास पाटलांवर एफआयआर दाखल होणार

मुंबईतल्या मालाड झोपु घोटाळा प्रकरणी निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला, मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे.

Aug 2, 2017, 04:50 PM IST

एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणात रावतेंचं घुमजाव

एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घुमजाव केलं आहे.

Jul 30, 2017, 11:16 PM IST

शीना बोरा प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या

तपास अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे, त्या तपास अधिकाऱ्याचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे.

May 24, 2017, 11:12 AM IST

जबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट

कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय. 

May 6, 2017, 04:45 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणावर पर्रिकरांचा पाकिस्तानला कडक इशारा

कुलभूषण जाधव प्रकरणात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध अजून ताणले जात आहेत. माजी संरक्षण मंत्री आणि गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणात पाकिस्तानला इशारा दिला आहे. पर्रिकर यांनी म्हटलं आहे की, 'पाकिस्तान कुलभूषण जाधव प्रकरणात एक खतरनाक खेळ खेळतो आहे.'

Apr 15, 2017, 02:06 PM IST