पोलीस बनण्याचं स्वप्वन भंगलं

पोस्टाने पोलीस बनण्याची संधी हुकवली

औरंगाबादमध्ये पोस्ट ऑफीसच्या चुकीमुळे एका तरुणाचं पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. पोस्टाच्या दिरंगाईमुळं दिल्ली पोलिसांनी पाठवलेलं कॉल लेटर या तरुणाला महिनाभर उशिरा मिळालं.

May 21, 2012, 11:43 PM IST