पिंपरी चिंचवड:जन्मदात्या बापानं ४ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटले
पोलिसांनी या क्रूर बापाला ताब्यात घेतलं आहे. तर मुलाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
May 2, 2018, 11:55 AM ISTपिंपरी चिंचवड | जन्मदात्या बापानं ४ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 11:19 AM ISTरत्नागिरी | झेडपी कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 05:30 PM ISTगंभीरचा कौतुकास्पद निर्णय, घेणार नाही आयपीएलचे पैसे
आयपीएलमध्ये आधीच खराब कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे.
Apr 25, 2018, 08:59 PM ISTबँक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार
पैसे कमावण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली ऑफर आलीये. प्रधानमंत्री जनधन योजनेशी जोडले जाऊन अर्थाच बँक मित्र बनून तुम्ही महिन्याा पैसे कमवू शकता.
Apr 24, 2018, 10:32 AM ISTधोनी म्हणतो मला याचेच पैसे मिळतात !
दीपक चहरची शानदार बॉलिंग(३/१५) आणि अंबाती रायडू(७९) आणि सुरेश रैना(नाबाद ५४) रनच्या धडाकेबाज खेळीमुळे आयपीएलमध्ये चेन्नईनं हैदराबादचा पराभव केला.
Apr 23, 2018, 06:03 PM ISTIPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल
पैशांच्या बाबतीत आयपीएलच्या कमाईत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे.
Apr 20, 2018, 06:13 PM ISTएटीएममध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीसारखी परिस्थिती, आरबीआय - सरकार सतर्क
देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये गेल्या काही दिवसांत कॅश उपलब्ध नसल्याने नोटाबंदीसारखी समस्या निर्माण झालीये.
Apr 17, 2018, 10:36 AM ISTतूर विक्री झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खातात पैसे जमा नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 05:56 PM ISTमोहम्मद शमीला दिलासा, बीसीसीआयनं केला करार, मिळणार एवढे पैसे
पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आलेल्या मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे.
Mar 22, 2018, 06:31 PM ISTशमीनं शेअर केलं बँक स्टेटमेंट, बायकोला द्यायचा एवढे पैसे
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.
Mar 22, 2018, 05:31 PM ISTस्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा
मोदी सरकारच्या काळात नव्याने सुरू झालेल्या अेक प्रकल्पांव होणारा आर्थिक खर्च अत्यल्प असल्याने हे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत आहेत.
Mar 20, 2018, 07:52 PM ISTविनापैसे घरबसल्या सुरु करा ही ५ कामे, कमवा ३० ते ४० हजार रुपये
वाढत्या महागाईमुळे सध्या केवळ पगारावर खर्च भागवणे अशक्य होत चाललंय. घर खर्चाव्यतिरिक्त इतरही खर्च इतके वाढलेयत की त्यासाठी पगार कमी पडू लागलाय. एक्स्ट्रा इनकमची गरज भासू लागलीये.
Mar 12, 2018, 03:02 PM ISTसरकार नीरव मोदी - माल्या यांच्याकडून असे करणार पैसे वसूल
बँकांना हजारो रुपयांना गंडा लावून फरार झालेल्यांकरता सरकारचा नवा कायदा.
Mar 12, 2018, 02:34 PM ISTबीसीसीआयचा भेदभाव, महिला टीमला पुरुष टीमच्या सी ग्रेडपेक्षाही कमी पैसा
बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.
Mar 8, 2018, 04:36 PM IST