पैसे बदल

रांगेतल्या लोकांना लावायची शाई अजून आलीच नाही

रांगेत नोटा बदलवण्यासाठी आलेले लोक, पुन्हा पैसे बदलण्यासाठी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या बोटाला शाई लावली जाणार आहे. मात्र बँकांकडे अजून अशी शाई आलेली नाही.

Nov 16, 2016, 04:11 PM IST

नोटा बदलण्यासाठी ओळखपत्राच्या झेरॉक्स कॉपीची गरज नाही

नोटा बदलण्यासाठी झेरॉक्स कॉपीची गरज नसल्याचं आरबीआयने सांगितलं असल्याचं, टॉयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

Nov 16, 2016, 02:02 PM IST