पैशांचा पुरावा

नोटबंदीदरम्यान जमा केलेल्या पैशांवर द्यावा लागणार टॅक्स

नोटबंदीदरम्यान बँकेत जमा केलेल्या पैशांवर सरकार नजर ठेवून आहे. अशा लोकांवर आता सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार आता लोकांनी जमा केलेल्या पैशांबाबतीत पुरावे मागणार आहे. जर याचा पुरावा ज्या लोकांकडे नसेल त्यांना त्यावर टॅक्स भरावा लागणार आहे. 

Jul 13, 2017, 05:01 PM IST