'वर्ल्ड बँके'च्या अध्यक्षपदी विराजमान होणार भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी?
वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी या महिन्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात पदावरून पायउतार होणार
Jan 16, 2019, 12:46 PM ISTसोशल मीडियावर चुकून म्हणू नका कुरकुऱ्यात प्लास्टिक आहे, असे फसाल?
पेप्सी कंपनीने सोशल साइट्सवर फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम यांच्याविरुद्ध नागरी दावा दाखल केला आहे. या कंपन्यांकडून २.१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
Jul 28, 2018, 09:30 PM ISTही आहे 'आयसीसी'ची पहिली महिला स्वतंत्र संचालक!
'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'ची पहिली महिला स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
Feb 9, 2018, 03:49 PM ISTविराटचा या जाहिराती करण्यास नकार
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपण चुकीचे संदेश देणाऱ्या कोणत्याही जाहिराती करणार नसल्याचे म्हटले आहे. फेअरनेस क्रीम, पेप्सी आदींच्या जाहिराती करण्यास स्पष्ट नकार दिलाय.
Sep 16, 2017, 04:45 PM ISTपेप्सीचा धोनीबरोबरचा करार 11 वर्षानंतर संपुष्टात
भारताचा वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा पेप्सिको कंपनीसोबत असलेला करार 11 वर्षानंतर संपुष्टात आला आहे.
Aug 29, 2016, 10:12 PM ISTमोदी सरकारनं इंद्रा नुईंना म्हटलं ‘चिनी कम’
‘पेप्सिको’नं आपल्या कोल्ड ड्रिंक पेप्सीमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण कमी करावं, अशा सूचना मोदी सरकारनं दिल्यात.
Aug 28, 2014, 09:59 PM IST'पेप्सिको'च्या अध्यक्षपद आरुढ झाल्यावर घरी आले तेव्हा... - इंद्रा नुयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:20 PM IST