पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली

गॅस सिलिंडरसाठी आता `आधार कार्ड`चा आग्रह नाही!

गॅस सिलिंडर नोंदणी आणि सबसिडी मिळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात येत होते. त्यामुळे ज्याकडे आधार कार्ड नव्हते, त्यांची तारांबळ उडत होती. आता गॅस सिलिंडरसाठी `आधार कार्ड`ची सक्ती केली जाणार नाही.

Oct 10, 2013, 11:49 AM IST