पेट्रोलची दरवाढ का झाली

पेट्रोलची दरवाढ का झाली?

पेट्रोलची दरवाढ करण्याची वेळ का आली, हा खरा प्रश्न आहे. गेल्या 2 आठवड्यात डॉलरची किंमत 3 रुपयांनी महागल्याने तेल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत होती.

May 24, 2012, 11:25 PM IST