पुस्तक प्रकाशन

'शिवतेज संभाजी' या थ्री डी पुस्तकाचं प्रकाशन

छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'शिवतेज संभाजी' या थ्री डी स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. 

May 14, 2016, 10:23 PM IST

मुंबई : किशोरी आमोणकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन

किशोरी आमोणकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन

Feb 2, 2016, 02:18 PM IST

नागपूर : कुमार शास्त्री यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

कुमार शास्त्री यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

Jan 18, 2016, 09:54 PM IST

सदाभाऊ खोत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

सदाभाऊ खोत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

Jan 3, 2016, 09:31 PM IST

दिलीपकुमार यांच्या `सबस्टन्स अँड द शॅडो`चे प्रकाशन

दिलीप कुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतील जिवंत दंतकथाच. आपल्या अदाकारीने कित्येक वर्षे रूपेरी पडदा गाजवणारे, दिग्गज सिने अभिनेते दिलीप कुमार यांच्या अधिकृत आत्मचरित्राचं प्रकाशन झालं.

Jun 10, 2014, 08:12 AM IST