पुलवामा हल्ला

we will crush terrorism says PM Narendra Modi in Gujrat PT2M7S

दहशतवादी पाताळात असले तरी ठेचून काढू, मोदींचा इशारा

भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही शेवटची नसून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं आहे.

Mar 4, 2019, 11:40 PM IST

'दहशतावादी पाताळात असले तरी ठेचून काढू'

भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही शेवटची नसून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील

Mar 4, 2019, 11:13 PM IST

विश्वचषकात भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार : आयसीसी

...अन्यथा पाकिस्तानच्या संघाला याचा फायदा मिळेल.

Mar 4, 2019, 01:03 PM IST

स्वत:च्याच वादग्रस्त विधानाचं कंगनाकडून समर्थन

'पाकिस्तान का विनाश' असे वक्तव्य कंगनाने केले होते. 

Mar 4, 2019, 10:57 AM IST

'पाकिस्तानी कलाकारांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध का नाही?'

बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पाकिस्तानी कलाकारांना खडेबोल सुनावले आहेत. 

Mar 3, 2019, 11:05 AM IST

भारतानं पाकिस्तानकडे सोपवले पुलवामा हल्ल्याचे 'डोजियर', तातडीने कारवाईची मागणी

जैश...चं तळ आणि प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानातच असण्याची माहितीही देण्यात आली 

Feb 28, 2019, 11:49 AM IST

भारत-पाकिस्तान तणाव : सर्वपक्षीय बैठकीला मोदी का नव्हते? - राहुल गांधी

भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी का नव्हते, असा थेट सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे.  

Feb 27, 2019, 08:47 PM IST

राज्यातील सुरक्षेचा आढावा, विमानतळांवरची सुरक्षा वाढवली

पाकिस्तानच्या कुरापत्यांना बघता मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  

Feb 27, 2019, 05:22 PM IST
Pulwama Surgical Strike 2, 26th Feb 2019. PT17M35S

नवी दिल्ली । पुलवामा हल्ला : पाकिस्तानला भारताचे सडेतोड जबाब

पुलवामा हल्ला : पाकिस्तानला भारताचे सडेतोड जबाब

Feb 26, 2019, 11:45 PM IST
Others Country Reaction On IAF Surgical Strike In POK PT28S

नवी दिल्ली । हवाई सर्जिकल स्ट्राईकनंतर ऑस्ट्रेलिया, चीन, युरोपियन युनियनची प्रतिक्रिया

हवाई सर्जिकल स्ट्राईकनंतर ऑस्ट्रेलिया, चीन, युरोपियन युनियनची प्रतिक्रिया

Feb 26, 2019, 11:40 PM IST

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात भारतीय चित्रपट, जाहिरातींना बंदी

भारतीय वायुदलाकडून पाकिस्तान हद्दीत बालाकोट येथे करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे.  

Feb 26, 2019, 09:38 PM IST

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एकदा आरपारची लढाई हवी - अण्णा हजारे

पाकिस्तानला धडा शिकविणे गरजेचे होते. 

Feb 26, 2019, 08:30 PM IST
 Martyr Nitin Rathod_s Father Reaction On IAF Surgical Strike In POK PT1M12S

बुलडाणा । बदला घेतल्याचा अभिमान वाटतो, शहीद नितीन यांच्या वडिलांची प्रतिक्रिया

भारताने आज माझ्या मुलाचाच नव्हे तर शहीद झालेल्या सर्वच सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेततला आहे. याचा अभिमान आणि आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडिलांनी दिली आहे. पाकिस्तान सतत कुरापती करत असल्याने त्यांचा असाच बदला घेत रहावे, असंही त्यांनी म्हटले आहे. तर सतत हल्ले करणाऱ्या पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नीतीन राठोड यांच्या भावाने केली आहे.

Feb 26, 2019, 06:50 PM IST
Buldhana,Chorpangara Villegers Reaction On IAF Surgical Strike IN POK PT10M16S

बुलडाणा । बालाकोट हल्ला हा शहीद जवानांना खऱ्या अर्थाने नमन । ग्रामस्थ

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने १२ दिवसानंतर बदला घेतला. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बॉम्ब वर्षाकरीत हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तान हद्दीतील बालाकोट येथील अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त झालेत. यासाठी 'मिराज २०००' या लढावून विमानांचा वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून अतिरेक्यांच्या तळावर हल्ला केल्याने ३०० च्या वर अतिरेकी ठार झालेत. या कारवाईनंतर देशात जल्लोष साजरा होत असताना शहीद जवानांच्या वडिलांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्याला याचा जास्त अभिमान आणि आनंद आहे, असे शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडिलांनी म्हटले आहे.

Feb 26, 2019, 06:45 PM IST