पुनर्वसन

ज्योतिरादित्यंचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं- पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली

Mar 10, 2020, 03:56 PM IST

माहुल प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला यश; पुनर्वसनाला सुरुवात

प्रदूषणाने खंगलेल्या आणि मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या माहूलच्या प्रकल्पबाधितांच्या लढ्याला अखेर यश

Mar 7, 2020, 11:07 PM IST

माहुलवासियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

माहुल परिसरात औद्योगिक कंपन्या अधिक आहेत.

Sep 23, 2019, 03:29 PM IST

प्रदुषणयुक्त माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पालिकेचा अट्टाहास

नरक यातना भोगण्यासाठी नागरिकांचं पुनर्वसन करणार?

Jul 9, 2019, 09:04 PM IST

लोअर परळ पुलाखालच्या कुटुंबियांचा पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरीतच

 या पुलाखाली राहणारी १७ कुटुंबं धास्तावली आहेत. 

Aug 19, 2018, 07:46 PM IST

मुंबई | कलेक्टर लॅण्डवरच्या इमारतींच्या पुनर्विकासात अडचण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 11:18 PM IST

म्हाडाचं धोरण रखडल्याने मुंबईकर हक्काच्या घरापासून वंचित

म्हाडाचं काम आणि ३५ वर्षं थांब, असं म्हणायची वेळ संक्रमण शिबिरांत राहणा-या मुंबईकरांवर आली आहे. म्हाडानं ३५ वर्षं होऊनही धोरणच बनवलं नसल्यानं अनेक मुंबईकरांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागतंय. 

Dec 12, 2017, 08:44 PM IST

रत्नागिरी | पुनर्वसन झाल्याने रघुनाथ पवार आनंदीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 09:25 PM IST

अभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?

चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.

Nov 8, 2017, 10:57 PM IST

बोरगेवाडीचंही माळीण होणार?

बोरगेवाडीचंही माळीण होणार?

Jul 13, 2017, 08:07 PM IST

बोरगेवाडीचंही माळीण होणार?

माळीणसारखी दुर्घटना घडल्याची प्रशासन वाटत पहात आहे का? असा सवाल साताऱ्यातले बोरगेवाडी ग्रामस्थ विचारत आहेत. 

Jul 13, 2017, 07:52 PM IST

रेल्वे मार्गालगत झोपडपट्टीधारकांना अच्छे दिन, होणार पुनर्वसन

शहरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचं SRA अंतर्गत पूनर्वसन होणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना अच्छे दिन येणार आहेत.

Apr 19, 2017, 10:11 AM IST