पीएफआय

पनवेलमधील सोसायटीत PFI जिंदाबादचे स्टिकर्स लावणाऱ्याला अटक; खुलासा ऐकून पोलिस चक्रावले

पनवेल सेक्टर 19 मधील निलआंगन सोसायटीतील पदाधिकारी आणि सदस्यांतल्या वादात, दहशत माजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.  

Jun 29, 2023, 10:59 PM IST

'...तर आरएसएसने प्रेतं उचलावीत', 'पीएफआय'वरून काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेला मुंबई महापालिकेने काम दिल्यावरून वाद शिगेला पोहोचला आहे. 

Jun 4, 2020, 04:51 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

‘राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या ‘पीएफआय’ला वैधता देण्यास तुमची सहमती आहे का?’

Jun 2, 2020, 05:50 PM IST